Government to promote Marathi drama, Marathi films, art and folk art as well as folk culture – Cultural Affairs Minister Ashish Shelar
महाराष्ट्र मुंबई

शासनाकडून मराठी नाटक, मराठी चित्रपट, कला आणि लोककला तसेच लोकसंस्कृतीला प्रोत्साहन

मुंबई : आपले सरकार इथल्या मातीला नमन करणारे आहे. मराठी नाटक, मराठी सिनेमा, कला आणि लोककला तसेच लोकसंस्कृतीला प्रोत्साहन देणारे आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचलनालय यांच्यातर्फे मराठी भाषा गौरव दिना निमित्त माटुंगा येथे ‘अमृतातेही पैजा जिंके’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मराठी […]