मुंबई : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत नवे मार्गदर्शक नियम जाहीर केले असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. डिजिटल युगात सोशल मीडिया हे संवादाचे प्रभावी साधन असले तरी त्यातून गोपनीय माहितीचा प्रसार, खोटी माहिती पसरवणे, तसेच शासकीय नियमांचे उल्लंघन होवू नये याकरिता मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात […]
टॅग: government employees
महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय! राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेसाठी विकल्प सादर करण्यास मुदतवाढ
मुंबई : महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना (National Pension System – NPS) लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी विकल्प सादर करण्याची मुदत 31 मार्च 2025 पर्यंत निश्चित करण्यात आली होती. परंतु, या मुदतीनंतर विकल्प सादर करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे […]
शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत
मुंबई : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्ट पर्यंत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासंदर्भात महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये सुधारणा करण्यात येईल. लोकसभा निवडणुकांमुळे सर्वसाधारण बदल्यांवर निर्बंध होते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
वर्क फ्रॉम होम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा
नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2021 हे वर्ष चांगले जात आहे. कारण मोदी सरकारने त्यांच्यासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. सरकारने त्यांचे भत्ते आणि इतर भत्ते कमी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यसभेत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्वतः याची घोषणा केली. खरं तर, सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये कपात करण्याबाबत भीती होती. राज्यसभेच्या एका सदस्याने याबाबत […]




