Government of Maharashtra
महाराष्ट्र

‘गोपाल रत्न पुरस्कार -2022’ करिता अर्ज करण्याचे आवाहन, पुरस्काराची ‘या’ तीन श्रेणीत विभागणी 

मुंबई : केंद्र सरकारने “गोपाल रत्न पुरस्कार २०२२” राष्ट्रीय पुरस्काराकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. पात्र पशुपालक, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ, सहकारी संस्था, दूध उत्पादक कंपनी आणि शेतकरी उत्पादक संस्थांनी https://awards.gov.in ह्या संकेतस्थळावर दि. १० ऑक्टोबर, २०२२ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. गोपाल रत्न पुरस्कार – २०२२ पुरस्काराची […]