these rules will change from 1 june 2021 google and youtube users will have to pay for services
तंत्रज्ञान

महत्वाची बातमी : 1 जूनपासून बदलणार नियम , Google आणि youtube च्या ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार पैसे

नवी दिल्ली : 1 जून 2021 पासून तंत्रज्ञानाच्या जगात दोन मोठे बदल होणार आहेत, ज्यामुळे युजर्सना जबरदस्त धक्का बसू शकतो. युजर्सना आता Google फोटो या विनामूल्य सेवेसाठी आता पैसे द्यावे लागणार आहेत. तसेच, यूट्यूबवर कमाई करणार्‍यांना देखील आता कर द्यावा लागेल. अशा परिस्थितीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युजर्सना यूट्यूब आणि गुगल फोटोच्या या बदलांविषयी सविस्तर माहिती […]