Goat-sheep rearing is the best option to strengthen rural economy
पुणे महाराष्ट्र

ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेळी-मेंढीपालन सर्वोत्तम पर्याय

पुणे : ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेतकरी, शेजमजुराला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करणे आवश्यक असून शेळी-मेंढीपालन हा त्यावर सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी केले. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. केदार म्हणाले, ग्रामीण भागात शेळय़ा-मेंढय़ा असलेल्यांकडे चांगला उत्पन्नाचा स्त्रोत आहे. शेळीचे वजन वाढवणे आणि अधिक दूध देणारी शेळीची प्रजाती […]