congress rahul gandhi
देश राजकारण

नोकऱ्या द्या, पोकळ घोषणा नकोत- राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देशात वाढत जाणाऱ्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रातील मोदी सरकार हे भारताचे भविष्य धोक्यात घालत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे कि, मोदी सरकार भारताचे भविष्य धोक्यात घालत आहे.  तसेच सरकार अहंकारामुळे अस्सल चिंतांकडे दुर्लक्ष करीत असून यामुळे ते जेईई-नीटसाठी […]