leaders stopped at ghazipur border

सुप्रिया सुळेंसहीत १५ खासदारांना पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेण्यापासून रोखलं

नवी दिल्ली : केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज ७२ वा दिवस आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी दाखल झालेल्या विरोधी पक्षाच्या १५ खासदारांना पोलिसांकडून गाझीपूर सीमेवरच अडवण्यात आलं आहे. या खासदारांना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेण्यापासून अडवण्यात आलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. शिरोमणी अकाली दल (SAD), द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK), […]

अधिक वाचा
SHO seriously injured due to sword attack on Singhu border

सिंघू सीमेवर प्रचंड गदारोळ, तलवार लागल्याने अलीपूर पोलिस ठाण्याचे SHO गंभीर जखमी

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सिंघू सीमेवर प्रचंड गदारोळ झाला आहे. दुपारी 1 च्या सुमारास काही लोकांनी येऊन घोषणाबाजी करत शेतकऱ्यांकडे तेथील आंदोलनस्थळ मोकळं करण्याची मागणी केली. ते म्हणाले की शेतकरी चळवळीमुळे लोकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. 1.45 वाजेच्या सुमारास हे लोक शेतकर्‍यांच्या तंबूत घुसले आणि त्यांनी आवश्यक वस्तूंची तोडफोड केली. यानंतर वातावरण टपाल आणि दोन्ही […]

अधिक वाचा