कोल्हापूर : गव्याचा हल्ल्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. करवीर तालुक्यातील भुयेवाडी येथील सौरभ संभाजी खोत या २१ वर्षीय तरुणाने गव्याचा हल्ल्यात आपले प्राण गमावले. तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. सौरभ हा ग्रामपंचायत सदस्य संभाजी खोत आणि माजी सरपंच पूजा खोत यांचा एकुलता एक मुलगा आहे. गेल्या तीन दिवसांपासून […]

