ठाणे : बदलापूर एमआयडीसीत गुरुवारी (3 जून) रात्री अकराच्या सुमारास रासायनिक कंपनीत गॅस गळती झाली. यामुळे शिरगाव, आपटेवाडी या परिसरात ३ किमीपर्यंत लोकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बदलापूर एमआयडीसीत नोबेल इंटरमीडिएट्स प्रायव्हेट लिमिटेड या रासायनिक कंपनीतील रिऍक्टरमध्ये काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही गॅस गळती झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही […]

