gangrape minor girl 15 year old girl in uttar pradesh
क्राईम देश

बंदुकीचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तीन आरोपींना अटक

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील हरदोई येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही १५ वर्षीय मुलगी घरी एकटी असल्याचे पाहिल्यानंतर 5 जणांनी बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एएसपी, सीओ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी […]