Accused arrested
पुणे महाराष्ट्र

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, देहू संस्थानच्या दोन विश्वस्तांसह एक नगरसेवकाला जुगार खेळताना अटक

पिंपरी चिंचवड : खेड तालुक्यातील येलवाडी येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी देहू संस्थानाचे दोन विश्वस्त, देहू नगरपंचायतीचे एक नगरसेवक आणि एका राजकीय पदाधिकारी असलेल्या महिलेच्या पतीसह २६ जणांना अटक केली आहे. या आरोपींकडून एकूण ३५ लाख १० हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या दरोडाविरोधी पथकातील पोलीस नायक आशिष ज्ञानदेव बनकर […]