क्रीडा

रोहित शर्माला गोलंदाजी करणं सर्वात आव्हानात्मक- लॉकी फर्ग्युसन

भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा हा सध्याच्या सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक आहे. न्यूझीलंडच्या मध्यमगती गोलंदाजानेही रोहितची स्तुती केली. न्यूझीलंडचा मध्यमगती गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याने स्पोर्ट्सकीडाला मुलाखत दिली. त्यावेळी त्याला गोलंदाजी करण्यासाठी अवघड असा फलंदाज कोण? असा प्रश्न विचारला होता. त्यावर फर्ग्युसन म्हणाला, “मला काही फलंदाजांना गोलंदाजी करणं अवघड वाटतं. पण त्यातही रोहित शर्माला गोलंदाजी करणं सर्वात आव्हानात्मक […]