चंद्रपूर : गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. नातेवाईक आणि गावकऱ्यांनी अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत पोहोचले. सरण रचण्यात आले त्याचवेळी स्मशानभूमी परिसरात असलेल्या एका झाडावर असलेल्या मधमाशांनी हल्ला चढविला. त्यामुळे एकच धावपळ झाली. मधमाशांच्या हल्ल्यात पंधराजण जखमी झाले आहेत. यातील दोघे गंभीर असल्याची माहिती आहे. ही घटना वरोरा तालुक्यात येणाऱ्या चिंचाळा गावात घडली. प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील […]
टॅग: funeral
अखेरचा निरोप! विनायक मेटे यांच्यावर आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास बीडमध्ये अंत्यसंस्कार
बीड : शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी (14 ऑगस्ट) पहाटे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास बीड येथील उत्तमनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवाई रुग्णवाहिकेतून त्यांचे पार्थिव औरंगाबाद व त्यानंतर बीडला नेण्यात येईल. अंत्यविधीसाठी राज्यभरातील कार्यकर्ते येणार असल्याची माहिती शिवसंग्रामच्या नेत्यांनी दिली. दरम्यान, मेटे यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी […]
दुर्दैवी : स्मशानभूमीत अंत्यसंस्कारादरम्यान १७ जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे रविवारी मोठा अपघात झाला. येथील मुरादनगर मधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारादरम्यान छत कोसळल्याने अनेक लोक मलब्याखाली दाबले गेले. यापैकी 18 जणांचा मृत्यू झाला तर 24 जण जखमी झाले आहेत. पाऊस आल्याने ते सर्व लोक छताखाली उभे राहिले होते. ज्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार चालू होते, त्याचा मुलगा देखील यामध्ये मृत्युमुखी पडला. NDRF ची टीम बचावकार्य […]



