पुणे : पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी 9:00 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. अश्विन शुक्ला असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावर असणाऱ्या FTII मधील बॉईज हॉस्टेलमध्ये एका […]

