पुणे : एका महिलेची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मॅट्रिमोनिअल वेबसाईटद्वारे ऑनलाइन भेटलेल्या एका पुरूषाने तिची २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कोंढवा येथे एका विवाह जुळवणाऱ्या वेबसाइटद्वारे या दोघांची ओळख झाली होती. पीडितेने आरोपी अमित चव्हाण याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेची आरोपी […]

