Four people were killed when a speeding Inhowa car collided with a divider
नाशिक महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव इन्होवा कार दुभाजकाला धडकून शिर्डीचे चौघे ठार

नाशिक : मुंबईहून समृद्धी महामार्गाने शिर्डीला परतत असताना भरधाव इन्होवा कार दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले आहेत. रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास सिन्नरच्या हद्दीत ही घटना घडली. सिन्नरजवळील खंबाळे शिवारात झालेल्या या भीषण अपघातात शिर्डी येथील चौघेजण ठार झाले. त्यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. सिन्नर हद्दीतील हिंदू ह्रदयसम्राट […]