Four feet long snake found outside Uddhav Thackeray's 'Matoshree' residence...
महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर आढळला चार फूट लांब नाग…

मुंबई : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर रविवारी चार फूट लांब नाग आढळला. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पाण्याच्या टाकीमागे हा साप आढळून आला. याची माहिती तातडीने वनविभागाला देण्यात आली. याबद्दल माहिती मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा तेजस ठाकरे साप पाहण्यासाठी निवासस्थानाबाहेर आले. यानंतर साप पकडणारे पथक घटनास्थळी पोहोचले आणि नागाला […]