Covid Virus Has A Right To Live Says Uttarakhand Former Cm Trivendra Singh Rawat
कोरोना देश

आता बोला! माजी मुख्यमंत्री म्हणतात, ‘कोरोना विषाणूही एक जीव, त्यालाही जगण्याचा अधिकार’

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाने देशात भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे अडीच लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अशा परिस्थिती भाजप नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी एक अजब दावा केला आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्रिवेंद्र सिंह रावत ‘कोरोना विषाणूही […]