तामिळनाडू : वन अधिकाऱ्यांसोबत आनंदाने चालणाऱ्या एका हत्तीच्या बाळाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. तामिळनाडूमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यांना हत्तीचे एक पिल्लू एका खड्ड्यात पडलेले आढळले, त्यानंतर त्यांनी जखमी झालेल्या पिल्लावर उपचार केले. उपचार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला सुरक्षितपणे त्याच्या आईकडे परत नेले. भारतीय वन अधिकारी सुधा रामेन यांनी शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, हत्तीचे पिल्लू वन अधिकाऱ्यांसोबत […]

