Follow up to give the benefit of budget plans and development works to the citizens of the constituency
महाराष्ट्र

विधानमंडळ अधिवेशनावर सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या ‘या’ सूचना

मुंबई : अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी असून प्रत्येक ठिपका हा राज्याचा मतदारसंघ आहे, हे मतदारसंघ जोडले तर जी सुंदर रांगोळी तयार होणार आहे त्यात आपल्याला विकासाचे रंग भरावयाचे आहेत. त्यातूनच विकसित राज्याची सुंदर रांगोळी आपल्याला रेखाटता येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. अर्थसंकल्पातील योजना आणि विकासकामांचा अधिकाधिक लाभ आपापल्या मतदारसंघातील नागरिकांना मिळवून देण्यासाठी […]