Flood again in pune contingent of 100 army personnel has been deployed pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यात पुराचे सावट, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, एकता नगरसह अनेक भागात पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ

पुणे : पुण्यातील संततधार पाऊस आणि खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने भारतीय सैन्य दलाची तुकडी एकतानगर येथे मदत कार्यात तैनात करण्यात आली आहे. एकता नगरसह अनेक भागात पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने भारतीय लष्कराच्या सहाय्याची मागणी केल्यानंतर तातडीने लष्कराची तुकडी मदतकार्यात सहभागी झाली. पूरग्रस्त भागात तैनात केलेल्या या तुकडीत सुमारे १०० […]