A Black Hawk helicopter flew for the first time without pilots
ग्लोबल तंत्रज्ञान

पायलटशिवाय ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरचे यशस्वी उड्डाण, ऑटोमेशन जगात अमेरिकेने रचला इतिहास

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सुपर मशीन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरने ऑटोमेशन आणि युद्धाच्या जगात इतिहास रचला आहे. ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरने प्रथमच पायलटशिवाय यशस्वी उड्डाण केले आहे. या हेलिकॉप्टरने 5 फेब्रुवारी रोजी सुमारे 4000 फूट उंचीवरून 115 ते 125 mph वेगाने उड्डाण केले आणि विज्ञानाच्या जगात एक नवीन अध्याय जोडला. अमेरिकेतील केंटुकी शहरात हे प्रयोग उड्डाण करण्यात आले. […]