sudhir mungantiwar
महाराष्ट्र मुंबई

अवैध मच्छिमार बोटी जप्त करणार – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : अवैध मच्छिमारी करणाऱ्यांच्या नावा (बोटी) जप्त करून सरकारजमा केल्या जातील. तसेच अवैध मच्छिमारीला मदत करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले जाईल, अशी घोषणा मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली. मच्छ‍िमारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मंत्री मुनगंटीवार यांनी मुंबई येथे विविध मच्छिमार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी पावसाळ्यातील […]