First organ donation at JJ Hospital after Covid
महाराष्ट्र मुंबई

कोविड काळानंतर जे. जे. रुग्णालयात प्रथम अवयवदान, किडनी, कॉर्निया, हृदय, छोटे आतडे यांचे दान

मुंबई : कोविड-१९ नंतर मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयातील प्रथम अवयवदान जे.जे. रूग्णालयात काल करण्यात आले असून समाजसेविका ॲड. रिना बनसोडे यांनी अवयवदान करून जगाचा निरोप घेतला आणि समाजाला नवा आदर्श घालून दिला आहे, ॲड. बनसोडे यांच्या अवयवदानाबद्दल त्यांच्या कुटुंबियांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आभार मानले आहेत. मुंबईच्या अॅडव्होकेट रिना बनसोडे (वय ४३ वर्षे) यांना […]