माता वैष्णो देवीच्या दरबारात भीषण आग लागली आहे. कालिका भवनाजवळ काउंटर क्रमांक दोन जवळ आग पसरली आहे. बचावकार्य सुरू असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. ज्या ठिकाणी आग लागली आहे, तेथून नैसर्गिक गुहेचे अंतर सुमारे शंभर मीटर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हीआयपी गेटजवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अचानक आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती […]
टॅग: fire broke out
पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटमध्ये भीषण आग
पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटमध्ये रात्री 11 च्या सुमारास भीषण आग लागली होती. या परिसरात मोठ्या संख्येने कपड्यांची दुकाने आहेत, त्यामुळे आग काही क्षणांत पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. फॅशन स्ट्रीट हे चहुबाजूनी गजबजलेले असून […]


