मुंबई : अंधेरी पश्चिम भागात संध्याकाळी 4.30 वाजता लेव्हल टू आग लागली. याबाबत मुंबई अग्निशमन दलाने माहिती दिली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अंधेरी पश्चिम येथील चित्रकूट चित्रकूट मैदान आणि बँक्वेटमध्ये आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे. उपनगरीय अंधेरी (पश्चिम) येथे शुक्रवारी दुपारी एका चित्रपटाच्या सेटला आग लागली, असे एका नागरी अधिकाऱ्याने […]

