money laundering case : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांचा मुलगा हमजा शाहबाज यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. पाकिस्तानची तपास संस्था फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (FIA) ने त्यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी FIR दाखल केली आहे. आता पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांच्या मुलाला 16 अब्ज मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कधीही अटक होऊ शकते. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए) ने […]

