Laxman Utekar offering an apology and clarification regarding the controversy surrounding the Chhava film, which depicted historical events involving the Shirke family and Chhatrapati Sambhaji Maharaj
मनोरंजन महाराष्ट्र

‘छावा’ सिनेमाला शिर्के घराण्याचा विरोध; लक्ष्मण उतेकरांनी वादावर दिलं स्पष्टीकरण, सिनेमाचा हेतू कोणाची भावना दुखवणं नव्हतं

छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित आहे, आणि सुरुवातीपासूनच तो वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं दिसून आलं आहे. सिनेमाच्या सुरुवातीलाच संभाजी महाराजांना लेझीम खेळताना दाखवल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी त्या सीनला काढून टाकलं. मात्र, सिनेमा रिलीज झाल्यानंतर आणखी एक वाद समोर आला, ज्यात छावा सिनेमात छत्रपती […]