उत्तर प्रदेश : बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बांदामध्ये घडली आहे. एका मद्यपी पित्याने आधी आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि नंतर तिला एका व्यक्तीला 60 हजार रुपयांना विकले. ही घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. दरम्यान, पीडित मुलीला कुठूनतरी तिच्या मामाचा नंबर मिळाला, त्यानंतर तिने तात्काळ मामाला फोन केला. मामाने पोलिसांना माहिती […]

