Fatal accident involving bus and container in Chhatrapati Sambhajinagar, 7 passengers injured
महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरात भरधाव कंटेनर आणि बसचा भीषण अपघात, ७ प्रवासी जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना महामार्गावर सटाणा फाट्याजवळ भीषण अपघात झाला. कंटेनर आणि बस एकमेकांना धडकून हा अपघात झाला. या अपघातात ७ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता कि, बसच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर स्थानिक […]