पुणे : जर तुम्ही तुमची कार विकणार असाल, किंवा विकण्याचा विचार करत असाल, तर त्यामुळे त्यावर इन्स्टॉल केलेल्या FASTag चे काय होईल? हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम टॅग देणाऱ्या बँकेला कळवावे लागेल. ते FASTag खाते बंद करावे लागेल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानेही आपल्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. तुम्ही जर […]

