Famous tamil actor Vivek passes away
मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेता विवेक उर्फ विवेकानंदन यांचे निधन

तमिळ अभिनेता विवेक उर्फ विवेकानंदन यांचे आज (17 एप्रिल) पहाटे 4.45 वाजता निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. अभिनेता विनोद यांना ह्रदयाचा झटका आल्यामुळे त्यांना चेन्नईच्या SIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, विवेक यांच्या एलएडी (डावीकडील पूर्वगामी उतरत्या धमनी) मध्ये 100% ब्लॉकेज होते, ज्यामुळे त्यांना ह्रदयाचा झटका आला. काल रात्री रुग्णालयाने त्यांचे अधिकृत […]