नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री डॉ. बी. के. कराड आणि भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिल्ली-औरंगाबाद विमानात आजारी पडलेल्या प्रवाशाची मदत केली. एअर इंडियाने याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) नुसार, एअर इंडियाच्या क्रूने एक व्यक्ती आजारी पडल्याने बोर्डात डॉक्टर आहेत की नाही हे तपासण्यासाठी घोषणा केली होती. तेव्हा अर्थ राज्यमंत्री […]

