Farmers protest for fair compensation during ring road land acquisition in Pune
पुणे महाराष्ट्र

रिंगरोड प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया अन्यायकारक, शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पुणे : रिंगरोड प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया अन्यायकारक असल्याचे म्हणत अपुरा मोबदला दिला जात असल्याच्या विरोधात शेतकरी आवाज उठवत आहेत. आपल्या जमिनीला बाजारभावापेक्षा पाचपट अधिक भाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी हक्क समिती या शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांचा विकासाला पाठिंबा आहे, मात्र भूसंपादन प्रक्रियेतील विसंगती ते अधोरेखित करत आहेत. प्राथमिक […]