नागपूर : नागपूरमध्ये दारूगोळा कंपनीत भीषण स्फोट होऊन दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले आहेत. काटोल तालुक्यातील कोतवालबड्डी येथील एशियन फायर वर्क्स बारूद कंपनीमध्ये हा स्फोट झाला. या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सखोल चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. अपघातातील जखमींवर उपचार सुरू असून […]

