A new Satara bus station with passenger facilities should be constructed – Excise Minister Shambhuraj Desai
महाराष्ट्र सातारा

प्रवासी सुविधांनीयुक्त नवीन सातारा बस स्थानकाची करणार निर्मिती

मुंबई : सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाची वास्तू जुनी झाली असून येथील प्रवासी सुविधांवरही मर्यादा येत आहेत. सातारा शहरातील बस स्थानकाची वास्तू पूर्णपणे पाडून त्या ठिकाणी नवीन बस स्थानकाची निर्मिती करावी. यामध्ये प्रवासी सुविधांना अधिक प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले. मंत्रालयीन दालनात आज सातारा बस स्थानक दुरूस्ती व […]