Anti-cancer drugs to be more affordable as 34 new meds added in essential medicines list
देश

मोठी बातमी! अत्यावश्यक औषधांच्या यादीत 34 नवीन औषधांचा समावेश, कॅन्सरविरोधी औषधेही मिळणार स्वस्त

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंगळवारी अत्यावश्यक औषधांची राष्ट्रीय यादी 2022 जारी केली, ज्यात 34 नवीन औषधांचा समावेश आहे, त्या अंतर्गत औषधांची एकूण संख्या 384 वर पोहोचली आहे. Ivermectin, Mupirocin आणि निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी यांसारख्या काही अँटी-इन्फेक्टीव्हसह 34 नवीन औषधांचा समावेश 2022 च्या अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादी यादीत केला आहे. कॅन्सरविरोधी, अनेक अँटीबायोटिक्स आणि लसींचा […]