The rapid increase in the number of corona patients in Pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट BQ.1 ची एन्ट्री, दिवाळीच्या तोंडावर कोरोनाने वाढवली चिंता

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी पूर्णपणे नष्ट झालेला नाहीये. अनेक देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढतआहेत. यामागे कोरोनाचा एक नवा व्हेरियंट असल्याचं समोर आलं असून ओमिक्रॉन व्हेरियंटचा सब व्हेरियंट आढळला आहे. चिंतेची बाब म्हणजे पुण्यात या BQ1 व्हेरियंटची एन्ट्री झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पुण्यात ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट BQ1चा रुग्ण आढळला आहे. याआधी […]