उत्तर प्रदेश : अमेठीमध्ये गुरुवारी एका शाळेतील शिक्षकाच्या संपूर्ण कुटुबांची हत्या एका माथेफिरूने केली. हे धक्कादायक प्रकरण प्रेमप्रकरणातून झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित म्हणून चंदन वर्माची ओळख पटवली असून शिक्षकाची बायको आणि चंदन एकमेकांच्या संपर्कात होते, अशी माहिती मिळाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षक सुनील […]

