Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र

राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र

मुंबई : राज्यातील शासकीय, अशासकिय अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र महाविद्यालये व तंत्र निकेतनांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र – सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योग-धंद्यांशी समन्वय वाढवणे व रोजगार निर्मितीस मदत होईल. पुण्यातील सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ, मुंबईचे व्हिजेटीआय, नागपुरचे […]

Government will provide all necessary educational facilities to the students of engineering colleges
नागपूर महाराष्ट्र शैक्षणिक

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व शैक्षणिक सुविधा पुरविणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

नागपूर : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले. मिहान पुनर्वसन परिसरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभाकक्षामध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन येथील विविध विषयाबाबतची आढावा बैठक श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. शासकीय अभियांत्रिकी […]