entire family committed suicide, A suicide note has been found
पुणे महाराष्ट्र

पुणे : नोकरी न मिळण्याच्या भीतीने इंजिनिअर तरुणाची आत्महत्या

पुणे : एका तरुण अभियंत्याने सुसगाव येथे नोकरीसाठी जागा न मिळण्याच्या भीतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अक्षय अमोल माटेगावकर (21) असे मृताचे नाव असून तो माउंट युनिक सोसायटी, ऑडी शोरूमच्या मागे, सुसगाव येथे राहणारा आहे. आज (15 जुलै) पहाटेच्या सुमारास त्याने सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारली. माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना […]