जयपूर : इंडिगोचे दिल्लीहून वडोदराकडे जाणारे विमान काल रात्री जयपूरकडे वळवण्यात आले. इंजिनमध्ये काही सेकंदासाठी कंपन ऐकू आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विमान जयपूरकडे वळवण्यात आले, असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DCGA) सांगितले. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. इंडिगो फ्लाइट 6E-859 ने दिल्लीहून संध्याकाळी 7.30 वाजता उड्डाण केले होते. इंडिगो एअरबस A320 चे इंजिन सेकंदाच्या […]

