Minister Dr. Nitin Raut
नाशिक महाराष्ट्र

एकलहरे औष्णिक केंद्राचे बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये रूपांतर करून कायापालट करा, नितीन राऊत यांच्या सूचना

नाशिक : एकलहरे नाशिक औष्णिक विद्युत केंद्र येथे बराचसा परिसर ओसाड आहे. काही ठिकाणी खूप मोठी झाडे आहेत. या परिसराचे ‘बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये’ रूपांतर करून या भागाचा कायापालट करावा. जेणेकरून भविष्यात चांगले उद्यान तयार होऊन हिंस्त्र श्वापदांची भीती राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. ऊर्जामंत्री पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे नुकसान […]

Minister Dr. Nitin Raut
महाराष्ट्र

डॉ. नितीन राऊत यांनी दिले भारनियमन न करण्याचे आश्वासन, ग्राहकांना केले ‘हे’ आवाहन

मुंबई : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची विजेची गरज भागवली जात आहे. राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून वीज उत्पादन वाढविण्यासाठी योग्य नियोजन केले जात आहे, अशी माहिती ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यातील कोळसा टंचाई आणि त्यामुळे वीज निर्मितीत […]

MNS files fraud complaint against Energy Minister Nitin Raut
महाराष्ट्र मुंबई

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात मनसेकडून फसवणूकीची तक्रार दाखल

मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात आज मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीमध्ये सरकारने वीजबिल प्रकरणी लवकरच ग्राहकांच्या हिताचा निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं. परंतु, अद्याप याबाबत काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यांनी एकप्रकारे ग्राहकांचा विश्वासघात केला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून याआधी अनेकवेळा सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. […]