32-Year-Old Man Ends Life Alleging Mental Torture by Wife, Wife Arrested
पुणे महाराष्ट्र

पत्नीच्या सततच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, मोबाईलमध्ये मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ, पत्नीला अटक

पुणे : राज्यभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच, पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन परिसरातील कोरेगाव मूळ येथे एका ३२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या सततच्या छळाला कंटाळून त्याने आयुष्य संपवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, आत्महत्येपूर्वी त्याने मोबाईलमध्ये स्वतःचे दु:ख सांगणारा व्हिडिओही शूट केला आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव सुरज दामोदर […]

Pune: Woman commits suicide due to constant harassment
पुणे महाराष्ट्र

पुणे : सततच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या, बहिणीकडून सात जणांविरोधात तक्रार दाखल

पुणे : काळेवाडी पोलिस ठाण्यात एका महिलेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या 34 वर्षीय बहिणीने सात जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, मृत महिलेवर तिच्या सासरच्या लोकांनी शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले होते. मृत महिलेची बहिण शिवाजीनगर येथील रहिवासी आहे. तिने आपल्या बहिणीच्या आत्महत्येसाठी तिच्या सासरकडून होणारा सततचा छळ जबाबदार असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी तक्रार घेऊन […]

Young woman facing mental distress in a troubled relationship, leading to suicide; an audio clip reveals the truth behind the tragedy.
क्राईम पुणे महाराष्ट्र

प्रेमातील मानसिक त्रासामुळे तरुणीने १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; ऑडिओ क्लिपने उघड केली खरी गोष्ट

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड येथील आकुर्डी मधील एका इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय सहिती कलुगोटाला रेड्डीने तिच्या मित्रामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तथापि, पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आत्महत्येपूर्वी, सहितीने एक 42 मिनिटांची ऑडिओ क्लिप तयार केली, ज्यामध्ये तिने आपल्या मित्र प्रणव […]