double murder in pune chakan hotel owners and 5 others killed two workers
ठाणे महाराष्ट्र

वृद्ध दाम्पत्याच्या हत्याकांडाने ठाण्यात खळबळ, धारदार शस्त्राने गळा कापून हत्या

ठाणे : ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी परिसरात एका वृद्ध दाम्पत्याची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असून, हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जगन्नाथ पाटील (८३) आणि सत्यभामा जगन्नाथ पाटील (७५) अशी हत्या झालेल्या वृद्ध व्यक्तींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी […]