Eknath Shinde's resignation as Chief Minister
महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

मुंबई : १४ व्या विधानसभेची मुदत आज २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान शिवसेना पक्षाकडून एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपद देण्यात यावे, यासाठी दबाव टाकला जात आहे. तर भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले जावे, अशी मागणी होत आहे. आज महायुतीचे नेते राजभवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार असून […]