पुणे महाराष्ट्र

पुणे : बैलाच्या दोरीत अडकून चिमुकल्याचा हृदयद्रावक मृत्यू, बैल पळत सुटला आणि…

पुणे : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील फुलगाव या गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अंगणात खेळत असणाऱ्या आठ वर्षाच्या मुलाने बैलाला बांधलेली दोरी हातात घेतली आणि बैल पळत सुटला. ती दोरी मुलाभोवती गुंडाळली गेली आणि दोरीबरोबर मुलगा देखील फरपटत गेला. या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. शौर्य शैलेश वागस्कर (वय […]