केपटाऊन : अवैध सोन्याच्या खाणीजवळ म्युझिक व्हिडिओचे शूटिंग करणाऱ्या आठ मॉडेल्सना एका टोळीने पकडले. त्यानंतर या टोळक्याने बंदुकीचा धाक दाखवत या 8 मॉडेलवर सामूहिक बलात्कार केला. या जघन्य गुन्ह्यानंतर याप्रकरणी 84 जणांना अटक करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेत 28 जुलै रोजी ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 28 जुलै रोजी जोहान्सबर्गजवळील क्रुगर्सडॉर्प येथील जंगलात एक […]

