Sonia, Rahul Gandhi Summoned by Enforcement Directorate in National Herald Case
देश

ब्रेकिंग! सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीकडून समन्स

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. पक्षाच्या नेत्यांनी ही माहिती दिली आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, नॅशनल हेराल्ड प्रकरणासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर आता सोनिया आणि राहुल 8 जून रोजी ईडी अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर होऊ शकतात. काँग्रेस नेते […]