मुंबई : मुंबई पोलिसांची ड्रग्जविरोधात कारवाई सुरूच असून अँटी नार्कोटिक्स सेलने छापा टाकून 2,435 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. याप्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत असून दोन आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. हे संपूर्ण प्रकरण याच वर्षी २९ मार्चचे आहे, जेव्हा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मुंबईतील गोवंडी भागात […]
टॅग: drug racket
बंगळुरूत पोलिसांची ड्रग रॅकेटवर कारवाई; अभिनेत्री रागिनी द्विवेदी हिला अटक
मुंबईत शौविकला अटक तर बंगळुरूत क्राइम ब्रँचने आरटीओ क्लार्क रवीशंकर, इंटेरिअर डिझायनर राहुल, कन्नड अभिनेत्री रागिनी आणि पार्टी होस्ट विरेन या चौघांना अटक केली. विशेष म्हणजे मुंबईत अटक केलेले पाचजण सेलिब्रेटींना अंमली पदार्थ पुरवत असल्याचा संशय आहे. या प्रकरणात तपास सुरू आहे. आरोपींना एनडीपीएसच्या (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act – NDPS ACT) ज्या कलमांखाली […]


